हिंदी

विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा दोनने कमी होत्या तर दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या? - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा दोनने कमी होत्या तर दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या?

योग

उत्तर

रोहितने काढलेल्या धावा = x समजा

तर, विराटने काढलेल्या धावा = 2 × रोहितने काढलेल्या धावा = 2x

प्रश्नानुसार, त्यांच्या एकूण धावसंख्येचा आकडा द्विशतकापेक्षा 2 कमी आहे.

∴ x + 2x = 200 − 2

⇒ 3x = 198

⇒ x = `198/3`

⇒ x = 66

तर, रोहितने काढलेल्या धावा = x = 66

विराटने काढलेल्या धावा = 2x

= 2 × 66

= 132

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.4: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - सरावसंच 36 [पृष्ठ ८८]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 4.4 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
सरावसंच 36 | Q 7. | पृष्ठ ८८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×