हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार ______ घटकावर अधिक अवलंबून असतो. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार ______ घटकावर अधिक अवलंबून असतो.

विकल्प

  • लिंग गुणोत्तर

  • जन्मदर

  • साक्षरता

  • स्थलांतर

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरता घटकावर अधिक अवलंबून असतो.

स्पष्टीकरण:

जेव्हा समाजाची साक्षरता वाढेल तेव्हा तंत्राच्या विकासात वाढ होईल. त्यामुळे तांत्रिक विकास घडून येतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6.2: लोकसंख्या - स्वाध्याय [पृष्ठ १४६]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 6.2 लोकसंख्या
स्वाध्याय | Q १. (इ). | पृष्ठ १४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×