Advertisements
Advertisements
प्रश्न
समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार ______ घटकावर अधिक अवलंबून असतो.
पर्याय
लिंग गुणोत्तर
जन्मदर
साक्षरता
स्थलांतर
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरता घटकावर अधिक अवलंबून असतो.
स्पष्टीकरण:
जेव्हा समाजाची साक्षरता वाढेल तेव्हा तंत्राच्या विकासात वाढ होईल. त्यामुळे तांत्रिक विकास घडून येतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?