हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

(संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

(संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.

टिप्पणी लिखिए

उत्तर

संत जनाबाई यांच्या मनात श्रीविठ्ठलाचा कायमचा वास वसावा हीच तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एक अनोखा उपाय योजला. त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलरूपी चोराला गळ्यात बांधून धरून आणले आणि हृदयाच्या बंदिखान्यात डांबून ठेवले. तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली आणि त्याच्यावर 'सोहं' शब्दाचा प्रहार केला. इतकेच नव्हे तर त्याला जिवंत न सोडण्याची धमकी दिली. अशा प्रकारे या अभंगातून संत जनाबाईंचा श्रीविठ्ठलाप्रती असणारा अत्यंत उत्कट भाव व्यक्त झाला आहे.

shaalaa.com
संतवाणी - (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर - स्वाध्याय [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 2.2 संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर
स्वाध्याय | Q ३. (इ) | पृष्ठ ७

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) विठ्ठलाला धरले (अ) शब्दरचनेच्या जुळणीने
(२) विठ्ठल काकुलती आला (आ) भक्तीच्या दोराने
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

‘सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.


‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला।।’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा.


मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.


आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×