Advertisements
Advertisements
प्रश्न
स्पष्ट करा.
पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत.
टिप्पणी लिखिए
उत्तर
- लाखो वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पती, प्राणी व इतर जीव यांच्यापासून जीवाश्म इंधने तयार होतात.
- पृथ्वीच्या अंतर्गत भागात गाडल्या गेलेल्या अवशेषांमध्ये तापमान व भूकवचाचा दाब यांच्यामुळे कालांतराने बदल घडून येतो आणि त्यांच्यापासून कोळसा, खनिज तेल (पेट्रोल, डिझेल) आणि नैसर्गिक वायू तयार होतात.
- ज्वलनानंतर हे पदार्थ ऊर्जा मुक्त करत असल्याने त्यांचा इंधन म्हणून उपयोग होतो.
- म्हणूनच, पेट्रोल, डिझेल, कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत.
shaalaa.com
अस्फटिकी अपरूपे : दगडी कोळसा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?