हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. फ्युनारिया - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

फ्युनारिया

संक्षेप में उत्तर

उत्तर


                      फ्युनारिया

  1. फ्युनारिया ही अबीजपत्री या उपसृष्टीतील ब्रायोफायटा या विभागातील वनस्पती आहे. फ्युनारियाला मॉस देखील म्हटले जाते. परंतु मॉस हे नाव जवळपास 200 विविध प्रजातींसाठी वापरले जाते.
  2. ही वनस्पती उभयचर आहे, कारण ती ओलसर मातीत वाढते. परंतु प्रजननासाठी मात्र तिला पाण्याची आवश्यकता असते. 
  3. या वनस्पतींची रचना चपट्या रिबिनीसारख्या पानासारखी लांब असून त्यावर मुळांसारखे मूलाभ अवयव असतात.
  4. फ्युनारियामध्ये लैंगिक प्रजनन हे युग्मकांच्या संयोगाने होते; परिणामी बीजुकधारी वनस्पतीचा विकास होतो.
  5. बीजुकधारी मध्ये बीजाणूधारी संपुटिका असणारे वृंत दिसून येते. ही संपुटिका परिपक्व झाल्यावर बीजाणू मुक्‍त करते. या बीजाणूंमुळे अलैंगिक प्रजनन घडून येते.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती - ब्रायोफायटा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 4. 2 | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×