Advertisements
Advertisements
प्रश्न
सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
नेचे
संक्षेप में उत्तर
उत्तर
नेचे
- नेचे अबीजपत्री वनस्पतींमध्ये सर्वांत मोठा प्रगत वर्ग असून या वर्गातील वनस्पती पृथ्वीवर सर्वत्र आढळून येतात.
-
या वनस्पती थंड, ओलसर व सावली असलेल्या जागी मोठया प्रमाणावर आढळून येतात.
- या वनस्पतींची मुळे तंतूमय असून ती जमिनीखालील खोडापासून वाढतात.
- कंदासारख्या खोडावर (Rhizome) सुस्पष्ट अशी पाने दिसून येतात.
- या वनस्पतींमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते.
- या वनस्पतीत, पर्णिकेच्या मागील पृष्ठभागात स्थित बीजाणूधानी पुंजांमध्ये बीजाणूंची निर्मिती होते आणि त्यांद्वारे अलैंगिक प्रजनन संपन्न होतो.
- या वनस्पतींमध्ये फुलांची, तसेच बियांची निर्मिती होत नाही.
- काही नेच्यांचा उपयोग अन्नात, औषधात तसेच सुशोभिकरणासाठी केला जातो.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती - टेरिडोफायटा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व विधानाची कारणमीमांसा स्पष्ट करा.
टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे ______ निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे ______ निर्मितीद्वारे होते.
(आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, बिजाणू, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, युग्मक)
पुढील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.
नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा.