Advertisements
Advertisements
प्रश्न
'सुरांची जादूगिरी' या पाठात आलेले आवाज क्रमाने लिहा व वाचून दाखवा.
लघु उत्तरीय
उत्तर
- शाळेतल्या प्रार्थनेचा आवाज
- जनावारांचे हंबरणे
- लहान मुलांचा आवाज
- घरातल्या भांड्यांचा आवाज
- धुण्याचा आवाज
- कात्या मोडण्याचा आवाज
- ताक घुसळणाऱ्य माठाचा आवाज
- गौळणीचा आवाज
- ओड्याची खळखळ
- पन्नाची सळसळ
- चाबकाचा आवाज
- देवळ्यातील घंटेचा आवाज
- घर कामात दंग झालेल्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?