मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

'सुरांची जादूगिरी' या पाठात आलेले आवाज क्रमाने लिहा व वाचून दाखवा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'सुरांची जादूगिरी' या पाठात आलेले आवाज क्रमाने लिहा व वाचून दाखवा.

लघु उत्तर

उत्तर

  • शाळेतल्या प्रार्थनेचा आवाज
  • जनावारांचे हंबरणे
  • लहान मुलांचा आवाज
  • घरातल्या भांड्यांचा आवाज
  • धुण्याचा आवाज
  • कात्या मोडण्याचा आवाज
  • ताक घुसळणाऱ्य माठाचा आवाज
  • गौळणीचा आवाज
  • ओड्याची खळखळ
  • पन्नाची सळसळ
  • चाबकाचा आवाज
  • देवळ्यातील घंटेचा आवाज
  • घर कामात दंग झालेल्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: सुरांची जादूगिरी - उपक्रम [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 1.5 सुरांची जादूगिरी
उपक्रम | Q (२) | पृष्ठ १९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×