Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा.
मी पत्र लिहितो.
(अ) लिहिणारा तो कोण ⇒ ______ कर्ता
(आ) लिहिले जाणारे ते काय ⇒ ______ कर्म
(इ) वाक्यातील क्रिया कोणती ⇒ ______ क्रियापद
रिकाम्या जागा भरा
उत्तर
(अ) लिहिणारा तो कोण ⇒ मी कर्ता
(आ) लिहिले जाणारे ते काय ⇒ पत्र कर्म
(इ) वाक्यातील क्रिया कोणती ⇒ लिहितो क्रियापद
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?