Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत लिहा.
धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा.
लघु उत्तरीय
उत्तर
धाडस आणि हिंमत असल्यामुळेच नौसेनेत जाण्याच्या राधिकेच्या निर्धाराला विरोध असूनही तिच्या आईवडिलांना तिला परवानगी द्यावी लागली. मच्छिमारांना वाचवण्याचे प्रयत्न दोनदा असफल झाल्यावरही तिसऱ्यांदा ती त्यांचा प्राण वाचवू शकली. या सर्वघटनेतून धाडस आणि हिंमत असली की, कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे सिद्ध होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?