हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

स्वमत लिहा. मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.

लघु उत्तरीय

उत्तर

मोठेपणी मला एक डॉक्टर व्हावेसे वाटते. कारण एखाद्याचे जीव वाचवण्याचे सगळ्यात महत्वपूर्ण कार्य एक डॉक्टर करतो. डॉक्टरांना समाजात भरपूर मान मिळतो. डॉक्टर झाल्यावर मी समाजातील गोरगरीबांचे उपचार विनामूल्य करणार. मी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता माझ्या पेशंटची काळजी मनोभावाने घेणार. डॉक्टर बनून मी लोकांना निरोगी जीवनासाठी चांगल्या सवयी, पौष्टिक आहार व व्यायामाचे महत्व समझवण्याचे प्रयत्न करणार. मी रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी हजर असणार. मी त्यांचे उपचार योग्य व उत्तम प्रकारे करणार.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.3: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.3 धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
स्वाध्याय | Q ५. (इ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×