Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत लिहा.
मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.
लघु उत्तर
उत्तर
मोठेपणी मला एक डॉक्टर व्हावेसे वाटते. कारण एखाद्याचे जीव वाचवण्याचे सगळ्यात महत्वपूर्ण कार्य एक डॉक्टर करतो. डॉक्टरांना समाजात भरपूर मान मिळतो. डॉक्टर झाल्यावर मी समाजातील गोरगरीबांचे उपचार विनामूल्य करणार. मी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता माझ्या पेशंटची काळजी मनोभावाने घेणार. डॉक्टर बनून मी लोकांना निरोगी जीवनासाठी चांगल्या सवयी, पौष्टिक आहार व व्यायामाचे महत्व समझवण्याचे प्रयत्न करणार. मी रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी हजर असणार. मी त्यांचे उपचार योग्य व उत्तम प्रकारे करणार.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?