Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत लिहा.
'जलदिंडी' मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
मी प्रथम पोहायला शिकेन. त्याचबरोबर बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या युक्त्या मी शिकून घेईन. त्यानंतर मी होडी चालवायला शिकेन. जलदिंडीमध्ये वस्तूंची व माणसांची वाहतूक करण्यासाठी होडी चालवता येणे आवश्यक आहे. तसेच मी साफसफाईचे कोणतेही काम अत्यंत आवडीने करीन. जलदिंडीमध्ये नको नको त्या घाणवस्तू उचलण्याची वेळ येते. मी न कंटाळता या वस्तू उचलीन. जलदिंडी चालू असताना मी नदीकाठी वेगवेगळी झाडे लावण्याचे काम करीन.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?