हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

स्वमत लिहा. 'स्वत:चे हात वापर की कचरा काढायला' लेखकांच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

'स्वत:चे हात वापर की कचरा काढायला' लेखकांच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा.

लघु उत्तरीय

उत्तर

दुसऱ्यांना उपदेश करून सांगितलेली कामे कधीच पार पडत नाहीत. मात्र शाळेत काही कार्यक्रम असेल तेव्हा आमचे चव्हाण सर कोणाला काहीही सांगत नाहीत. तेच सतरंजीचे एक टोक उचलतात आणि पसरायला सुरुवात करतात. मग काय सर्व मुले धावतात. मग ते चार-पाच मुलांना सतरंजी उपसरण्याचे काम वाटून देतात. टेबल-खुर्ची पुसायची असेल तर फडका घेतात आणि सुरुवात करतात. अशा प्रकारे चव्हाण सर न बोलता काम करून घेतात, म्हणूनच लेखकांच्या आईचा उपदेश मला खूप पटतो. बोलण्यापेक्षा कृतीचा प्रभाव जास्त पडतो, हेच खरे. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.3: जलदिंडी - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.3 जलदिंडी
स्वाध्याय | Q ५. (ई) | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×