हिंदी

'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

प्रश्न

'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. 

लघु उत्तरीय

उत्तर

  • स्वच्छता हाच परमेश्वर!
  • अति घाई संकटात नेई
  • कष्टासारखे फळ नाही.
  • वाचाल तर वाचाल.
  • यत्न तो देव जाणावा!
  • आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: मी नदी बोलते.... - स्वाध्याय [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
अध्याय 16 मी नदी बोलते....
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ २८
बालभारती Integrated 5 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 मी नदी बोलते...
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ २४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×