Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
दिवाणी कायदा
टिप्पणी लिखिए
उत्तर
व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येतात. उदा., जमिनीसंबंधीचे वाद, भाडेकरार, घटस्फोट इत्यादी. संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.4: भारतातील न्यायव्यवस्था - स्वाध्याय [पृष्ठ १२९]