Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
प्रतिसरकार
उत्तर
(१) १९४२ साली सुरू झालेल्या जनआंदोलनाच्या काळातच देशाच्या विविध भागांत भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली.
(२) बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकारे स्थापन झाली.
(३) महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे १९४२ साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले.
(४) कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निर्णय देणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे हे प्रतिसरकार करीत असे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
१९४२ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रतिसरकारचे कार्यक्षेत्र - ______

तुमचे मत नोंदवा.
वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता.