Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
उत्तर
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया ही प्रदीर्घ प्रक्रिया होती. यासाठी सर्वप्रथम विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली. मग प्रत्येक विषयाच्या नोंदींची शीर्षके निश्चित केली गेली. त्यानंतर मुख्य, मध्यम, लहान नोंदींतील मुद्द्यांची टाचणे तयार केली गेली. तसेच, या नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचनाही देण्यात आल्या. मग प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या याद्या तयार करून त्या अकारविल्ह्यानुसार लावण्यात आल्या. या दीर्घ प्रक्रियेनंतर १९७६ या साली 'महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने' मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. त्यानंतर आजपर्यंत याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून, सध्या विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झालेले आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.
भौगोलिक वैशिष्ट्ये
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
टीपा लिहा.
वैजयंती
टीपा लिहा.
एकशिंगी गेंडा
टीपा लिहा.
गेंड्याच्या सवयी
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
(१) | |||
(२) | × | ||
(३) | |||
(४) | × | ||
(५) |