Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
ब्राझीलमधील उद्योग
संक्षेप में उत्तर
उत्तर
- ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर आहे.
- ब्राझीलमधील प्रमुख उद्योगांमध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो.
- तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले, तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत.
- साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग, तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे.
- मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण ब्राझीलच्या दक्षिण व आग्नेय भागांत झाले आहे.
- ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश उद्योगांच्या दृष्टीने कमी विकसित असल्याने या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे.
shaalaa.com
ब्राझीलमधील उद्योग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?