Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
खेळ व चित्रपट
टिप्पणी लिखिए
उत्तर १
- पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक-नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्ये दाखवली जात असत.
- अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी-इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. 'लगान', 'दंगल' असे क्रिकेट, कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत.
- मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत.
- प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे.
shaalaa.com
उत्तर २
ग्. खेळ व खेळाडूंचा जीवनपट या विषयावर काही इंग्रजी व हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
ग्ग्. उदा.: मेरी कोम ही मुष्टियोद्धा व पहिल्या महिला कुस्तीगीर फोगट भगिनी यांच्या जीवनावर आधारित अनुक्रमे 'मेरी कोम' व 'दंगल' यांसारखे हिंदी चित्रपट तयार केले आहेत.
ग्ग्ग्. यांसारखे चित्रपट तयार करताना चित्रपटाचा कालखंड त्या काळातील भाषा, पेहेराव, सामान्य लोकांचे जीवन या सर्वांचा सखोल अभ्यास करावा लागतो.
ग्न्. खेळांसंदर्भातील चित्रपट तयार करताना खेळाडूंचे गत आयुष्य, त्यांची क्रीडाक्षेत्रातील कारकीर्द यांबाबत अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य होते.
shaalaa.com
खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?