Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत स्पष्ट करा.
स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.
स्पष्ट कीजिए
उत्तर
आपले अनुभव सांगावेत आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसर्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागे हा उद्देश होता.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?