Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- त्याचा पेहराव: तलम रेशमी धोतर त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला. लालपांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चामडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव असे.
- त्याचे बोलणे: त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या दिशांनी रंगवून व सांगत असे त्याचे बडबडणे दिलखेच व स्वप्नात धुंद गुंगणारे होते.
- त्याचे स्वप्न: आपले अनुभव आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे दुसर्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचे स्वप्न होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?