मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.

अति संक्षिप्त उत्तर

उत्तर

  1. त्याचा पेहराव: तलम रेशमी धोतर त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला. लालपांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चामडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव असे.
  2. त्याचे बोलणे: त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या दिशांनी रंगवून व सांगत असे त्याचे बडबडणे दिलखेच व स्वप्नात धुंद गुंगणारे होते.
  3. त्याचे स्वप्न: आपले अनुभव आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे दुसर्‍यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचे स्वप्न होते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.2: स्वप्नं विकणारा माणूस - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 1.2 स्वप्नं विकणारा माणूस
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×