Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत लिहा.
पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा दोघेही स्मगलर्स असावेत किंवा बँक घोटाळा किंवा असेच इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटले. आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?