Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत लिहा.
समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इतके शांत बसलेले आहेत हे लक्षात घेऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने त्यांची गंमत ओळखायला हवी होती. बॅगेत मिशा होत्या व त्या चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील हे ऐकन तर हे नट आहेत हे कुणाच्याही लक्षात आले असते. पण तेवढंसुद्धा त्याच्या लक्षात आले नाही. म्हणून त्याने केलेले वक्तव्य केवळ भाबडेपणाचेच नाही, तर बावळटपणाचे वाटते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?