Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.
संत नामदेव
दीर्घउत्तर
उत्तर
- ते वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला.
- ते एक कुशल संघटक होते आणि ते उत्तम कीर्तनकारही होते.
- कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातींच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना जागवली.
- त्यांच्या अभंग रचना प्रसिद्ध आहेत.
- ते भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले.
- ते त्यांच्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथात समाविष्ट आहेत.
- त्यांनी पंढरपूर्॒ येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संतचोखामेळा यांची समाधी बांधली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?