Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
'शब्द वाटूं धन जनलोकां' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
लघु उत्तरीय
उत्तर
शब्द हे धन आहे आणि आम्ही हे धन लोकांमध्ये वाटणार आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अभंगांद्वारे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. जसे धनाने लोक श्रीमंत होतात तसेच अभंगांतील विचारांमुळे लोक विचाराने श्रीमंत होतील. अभंगांमधून त्यांच्यापर्यंत सुंदर-सुंदर विचार म्हणजेच चांगले विचार पोहोचतील. माणसं विचाराने श्रीमंत होतील. म्हणून आम्ही शब्दांचे धन लोकांमध्ये वाटणार आहोत असे तुकाराम महाराज म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?