Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लघु उत्तरीय
उत्तर
संत तुकाराम महाराज म्हणतात की, आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे. आणि षड् विकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनःपूर्वक उपासना करणे, हेच आमचे भाग्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?