Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल?
लघु उत्तरीय
उत्तर
मला कविता करायला आवडत असल्यास मी जास्तीत जास्त पुस्तके वाचेल. मोठ मोठे लेखक आणि कवींनी लिहिलेल्या कविता वाचल्याने माझ्या शब्दमूहात वृद्धी होईल. ज्यामुळे मला देखील स्वतःच्या कविता बनवण्यास सोपे जाईल.
आज अनेक ऑनलाइन सोशल मीडिया माध्यमे उपलब्ध असल्याने मी गूगल, यूट्यूब इत्यादिद्वारे मोठमोठ्या कवींच्या कविता आणि कविसंमेलनांचे व्हिडियो पाहिल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?