Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही 'काव्यवाचना' चा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हांला कसा वाटला, याबाबत मित्रांशी चर्चा करा.
दीर्घउत्तर
उत्तर
एकदा आमच्या गावात होळी सणानिमित्त काव्यरचनेचा कार्यक्रम होता. मी माझ्या बाबांसोबत तो ऐकायला गेलो होतो. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात अनेक कविता या विनोदांवर आधारित होत्या. काही कवितांमध्ये राजकारणातील विनोद होते, काही कवितांमध्ये कौटुंबिक विनोद वर काही कवितांमध्ये सामाजिक विनोद होते. कधीकधी मोठेपणा दाखवण्यासाठी लोकं खोटं बोलतात आणि त्यात त्यांची स्वत:चीच फसगत होऊन परेशानी होते. एकंदरीत हा कार्यक्रम मला खूप आवडला. मला यातून बरेच काही शिकायला मिळाले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?