Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही काय कराल? का?
बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
उत्तर
बारावीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यांनी वर्षभर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही अशांना ताण येणे स्वाभाविक असते. यासाठी त्याने वेळेचे योग्य नियोजन करावे, एकेक विषयाचा एकाच वेळी विचार करावा, अभ्यासाच्या मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. घरातल्या लोकांशी मनमोकळे बोलावे, ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचे वातावरण ठेवावे. 'तुझ्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तू नाहीस' हे सत्य त्याला पटवून दयावे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोणकोणते घटक सामाजिक आरोग्य निर्धारित करतात?
इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.
तुम्ही काय कराल? का?
तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.
तुम्ही काय कराल? का?
घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात आपली _________ काहीशी बदलली आहे.
वेगळा घटक ओळखा.
व्याख्या लिहा.
सामाजिक आरोग्य
खालील तक्ता पूर्ण करा: