Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही काय कराल? का?
घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.
टिप्पणी लिखिए
उत्तर
घराच्या भोवताली असलेल्या रिकाम्या जागेचा उपयोग छोटीशी बाग बनवण्यासाठी करता येईल. त्यासाठी माती आणून तेथे रोपे लावता येतील. रोपांची नर्सरी सुरू करता येईल. तसेच छोटे मैदान बनवता येईल. बॅडमिंटन सारख्या खेळासाठी जाळी आणून लावता येईल. या जागेची स्वच्छता राखली पाहिजे हे लक्षात ठेवून तेथे कचरा फेकायला निर्बंध केला पाहिजे.
shaalaa.com
सामाजिक आरोग्य (Social health)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोणकोणते घटक सामाजिक आरोग्य निर्धारित करतात?
इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.
तुम्ही काय कराल? का?
तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.
तुम्ही काय कराल? का?
बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात आपली _________ काहीशी बदलली आहे.
वेगळा घटक ओळखा.
व्याख्या लिहा.
सामाजिक आरोग्य
खालील तक्ता पूर्ण करा: