Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
पाय -
उत्तर
पाय - पायापासून, पायाजवळ, पायात
संबंधित प्रश्न
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
घरटे -
नादमय शब्द उदा., कडकडाट, गडगडाट यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
रिमझिम
तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा.
ऊनसावली, शिवणापाणी यांसारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा.
तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"काय रे बाबा? कपडे आणलेस का?"
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
चोप
वाचा. लक्षात ठेवा.
फुलपाखरे नाजूक असतात. त्यांना पकडू नका. इजा करू नका.