Advertisements
Advertisements
प्रश्न
उदासिनीकरण म्हणजे काय?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
उदासिनीकरण अभिक्रियेमध्ये आम्ल व आम्लारी यांच्यात अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते. H+ आयन आणि OH− आयन यांच्या मिश्रणातून पाणी निर्माण होते. तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारीच्या उदासिनीकरणाचा pH 7 सारखा असतो. तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या उदासिनीकरणाचा pH 7 पेक्षा कमी असेल. तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्लाचे उदासिनीकरणाचा pH 7 पेक्षा जास्त असेल.
\[\ce{\underset{{आम्ल}}{HX} + \underset{{आम्लारी}}{BOH} -> \underset{{क्षार}}{BX} + \underset{{पाणी}}{H2O}}\]
जेव्हा द्रावण उदासिनीकरण होते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आम्ल आणि आम्लारीच्या समान वजनापासून क्षार तयार होतात.
shaalaa.com
उदासिनीकरण अभिक्रिया
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]