हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

आम्लारिधर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आम्लारिधर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा.

टिप्पणी लिखिए

उत्तर

आम्लाच्या आम्लारिधर्मावरून (आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात) आम्लांचे एक आम्लारिधर्मी, द्विआम्लारिधर्मी व त्रिआम्लारिधर्मी असे तीन प्रकार पडतात.

  1. एक आम्लारिधर्मी - HCl, HNO3, CH3COOH
  2. द्विआम्लारिधर्मी - H2SO4, H2CO3
  3. त्रिआम्लारिधर्मी - H3BO3, H3PO4
shaalaa.com
आम्लाचे वर्गीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 7. अ. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×