Advertisements
Advertisements
Question
आम्लारिधर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा.
Short Note
Solution
आम्लाच्या आम्लारिधर्मावरून (आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात) आम्लांचे एक आम्लारिधर्मी, द्विआम्लारिधर्मी व त्रिआम्लारिधर्मी असे तीन प्रकार पडतात.
- एक आम्लारिधर्मी - HCl, HNO3, CH3COOH
- द्विआम्लारिधर्मी - H2SO4, H2CO3
- त्रिआम्लारिधर्मी - H3BO3, H3PO4
shaalaa.com
आम्लाचे वर्गीकरण
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
100 मिली द्रावणात 7.3 ग्रॅम HCl
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
50 मिली द्रावणात 2 ग्रॅम NaOH
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
100 मिली द्रावणात 3 ग्रॅम CH3COOH
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
200 मिली द्रावणात 4.9 ग्रॅम H2SO4