English

पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा. 100 मिली द्रावणात 7.3 ग्रॅम HCl - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.

100 मिली द्रावणात 7.3 ग्रॅम HCl

Numerical

Solution

दिलेले: HCl चे वस्तुमान = 7.3 ग्रॅ., द्रावणाचे लीटरमधील आकारमान = 100 मिली.

शोधा: ग्रॅम/लीटर व मोल/लीटर मधील संहती

सूत्रे:

  1. ग्रॅम/लीटर मधील संहती = `"द्राव्याचे ग्रॅममधील वस्तुमान"/"द्रावणाचे लीटरमधील आकारमान"`
  2. मोल/लीटर मधील द्रावणाची रेणूता = `"द्राव्यातील मोलची संख्या"/"द्रावणाचे लीटरमधील आकारमान"`

आकडेमोड:

ग्रॅम/लीटर मधील संहती = `"द्राव्याचे ग्रॅममधील वस्तुमान"/"द्रावणाचे लीटरमधील आकारमान"`

= `(7.3  "ग्रॅम")/(0.1  "लीटर")`

= 73 ग्रॅम/लीटर

मोल = `"पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान"/"पदाथाचे रेणुवस्तुमान"`

= `7.3/36.5`

= 0.2 मोल

मोल/लीटर द्रावणामधील रेणूता = `"द्राव्यातील मोलची संख्या"/"द्रावणाचे लीटरमधील आकारमान"`

= `(0.2  "मोल")/(0.1  "लीटर")`

= 2 मोल/लीटर

दिलेल्या द्रावणाची संहती 73 ग्रॅम/लीटर आणि 2 मोल/लीटर आहे.

shaalaa.com
आम्लाचे वर्गीकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [Page 74]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 6. अ. | Page 74
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×