Advertisements
Advertisements
Question
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
200 मिली द्रावणात 4.9 ग्रॅम H2SO4
Solution
दिलेले: H2SO4 चे वस्तुमान = 4.9 ग्रॅम, द्रावणाचे लीटरमधील आकारमान = 200 मिली.
शोधा: ग्रॅम/लीटर व मोल/लीटर मधील संहती
सूत्रे:
- ग्रॅम/लीटर मधील संहती = `"द्राव्याचे ग्रॅममधील वस्तुमान"/"द्रावणाचे लीटरमधील आकारमान"`
- मोल/लीटर मधील द्रावणाची रेणूता = `"द्राव्यातील मोलची संख्या"/"द्रावणाचे लीटरमधील आकारमान"`
आकडेमोड:
ग्रॅम/लीटर मधील संहती = `"द्राव्याचे ग्रॅममधील वस्तुमान"/"द्रावणाचे लीटरमधील आकारमान"`
= `(4.9 "ग्रॅम")/(0.2 "लीटर")`
= 24.5 ग्रॅम/लीटर
मोल = `"पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान"/"पदाथाचे रेणुवस्तुमान"`
= `4.9/98.0`
= 0.05 मोल
मोल/लीटर द्रावणामधील रेणूता = `"द्राव्यातील मोलची संख्या"/"द्रावणाचे लीटरमधील आकारमान"`
= `(0.05 "मोल")/(0.2 "लीटर")`
= 0.25 मोल/लीटर
दिलेल्या द्रावणाची संहती 24.5 ग्रॅम/लीटर आणि 0.25 मोल/लीटर आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
आम्लारिधर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा.
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
100 मिली द्रावणात 7.3 ग्रॅम HCl
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
50 मिली द्रावणात 2 ग्रॅम NaOH
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
100 मिली द्रावणात 3 ग्रॅम CH3COOH