Advertisements
Advertisements
प्रश्न
उष्णतेचे SI पद्धतीतील एकक ______ हे आहे.
विकल्प
कॅलरी
ज्यूल
Kcal/kg°C
Cal/g°C
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
उष्णतेचे SI पद्धतीतील एकक ज्यूल हे आहे.
स्पष्टीकरण:
उष्णता SI मापन पद्धतीत ज्यूल (J) व CGS मापन पद्धतीत कॅलरी (cal) या एककात मोजतात. एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5°C ते 15.5°C पर्यंत 1°C ने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात.
shaalaa.com
उष्णतेचे एकक (Unit of heat)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?