मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

उष्णतेचे SI पद्धतीतील एकक ______ हे आहे. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उष्णतेचे SI पद्धतीतील एकक ______ हे आहे.

पर्याय

  • कॅलरी

  • ज्यूल

  • Kcal/kg°C

  • Cal/g°C

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

उष्णतेचे SI पद्धतीतील एकक ज्यूल हे आहे.

स्पष्टीकरण:

उष्णता SI मापन पद्धतीत ज्यूल (J) व CGS मापन पद्धतीत कॅलरी (cal) या एककात मोजतात. एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5°C ते 15.5°C पर्यंत 1°C ने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात.

shaalaa.com
उष्णतेचे एकक (Unit of heat)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×