Advertisements
Advertisements
प्रश्न
उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात? का?
टीपा लिहा
उत्तर
उष्णतेचे एकक ठरवताना 14.5 °C ते 15.5 °C हा विशिष्ट तापमान खंड विचारात घेतात.
कारण-
जेव्हा 1 kg पाणी वेगवेगळ्या तापमान खंडात 1 °C ने तापवले जाते, तेव्हा लागणारी उष्णता प्रत्येक तापमानखंडात वेगवेगळी असते. म्हणून, उष्णतेचे एकक ठरवण्यासाठी विशिष्ट तापमान खंड विचारात घ्यावा लागतो.
shaalaa.com
उष्णतेचे एकक (Unit of heat)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?