English

उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात? का? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात? का?

Short Note

Solution

उष्णतेचे एकक ठरवताना 14.5 °C ते 15.5 °C हा विशिष्ट तापमान खंड विचारात घेतात.

कारण-

जेव्हा 1 kg पाणी वेगवेगळ्या तापमान खंडात 1 °C ने तापवले जाते, तेव्हा लागणारी उष्णता प्रत्येक तापमानखंडात वेगवेगळी असते. म्हणून, उष्णतेचे एकक ठरवण्यासाठी विशिष्ट तापमान खंड विचारात घ्यावा लागतो.

shaalaa.com
उष्णतेचे एकक (Unit of heat)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: उष्णता - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 5 उष्णता
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 6
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×