Advertisements
Advertisements
प्रश्न
उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमान खंड निवडतात? का?
टीपा लिहा
उत्तर
एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5°C ते 15.5°C तापमानापेक्षा वेगळ्या तापमानास तापवले, तर 1°C तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता 1 किलोकॅलरीपेक्षा थोडी भिन्न असते. म्हणून उष्मा एकक, म्हणजेच उष्णतेचे एकक ठरवताना आपण 14.5°C ते 15.5°C हाच विशिष्ट तापमानखंड निवडतो.
shaalaa.com
उष्णतेचे एकक (Unit of heat)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?