Advertisements
Advertisements
प्रश्न
विधान (अ): निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो.
तर्क विधान (ब): अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मकदृष्ट्या गणना करणे सोपे असते.
विकल्प
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने
(अ) या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो.
(ब) यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते.
(क) यामध्ये 'संख्या' भारांश म्हणून वापरली जाते.
(ड) लासपेयर किंमत निर्देशांक व पाश्चे निर्देशांक या दोन पद्धतींचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो.
लासपेअरचा निर्देशांक : ______ :: पाश्चेचा निर्देशांक : चालू वर्षाचे परिमाण
अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजणारा निर्देशांक-
विसंगत शब्द ओळखा.
निर्देशांकाचे प्रकार:
विसंगत शब्द ओळखा.
निर्देशांक रचनेच्या पायऱ्या:
फरक स्पष्ट करा.
साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक
फरक स्पष्ट करा.
किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक
खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
वस्तू | २००६ च्या किमती (₹) (मूळ वर्ष) |
२०१९ च्या किमती (₹) (चालू वर्ष) |
अ | २० | ३० |
ब | ३० | ४५ |
क | ४० | ६० |
ड | ५० | ७५ |
इ | ६० | ९० |
- किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा.
- `sumP_0 "व" sum P_१` च्या किंमती काढा.
- किंमत निर्देशांक (P०१) काढा.