हिंदी

विसंगत शब्द ओळखा. निर्देशांकाचे प्रकार: - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विसंगत शब्द ओळखा.

निर्देशांकाचे प्रकार:

विकल्प

  • किंमत निर्देशांक

  • संख्यात्मक निर्देशांक

  • साधा निर्देशांक

  • मूल्य निर्देशांक

MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

साधा निर्देशांक

shaalaa.com
निर्देशांकाची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: निर्देशांक - विसंगत शब्द ओळखा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 6 निर्देशांक
विसंगत शब्द ओळखा. | Q 1

संबंधित प्रश्न

भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने

(अ) या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो.

(ब) यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते.

(क) यामध्ये 'संख्या' भारांश म्हणून वापरली जाते.

(ड) लासपेयर किंमत निर्देशांक व पाश्चे निर्देशांक या दोन पद्धतींचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो.


लासपेअरचा निर्देशांक : ______ :: पाश्चेचा निर्देशांक : चालू वर्षाचे परिमाण


अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजणारा निर्देशांक- 


विसंगत शब्द ओळखा.

निर्देशांक रचनेच्या पायऱ्या:


विधान (अ): निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो.

तर्क विधान (ब): अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मकदृष्ट्या गणना करणे सोपे असते.


फरक स्पष्ट करा.

साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक


फरक स्पष्ट करा.

किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक


खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

वस्तू २००६ च्या किमती (₹)
(मूळ वर्ष)
२०१९ च्या किमती (₹)
(चालू वर्ष)
२० ३०
३० ४५
४० ६०
५० ७५
६० ९०
  1. किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा.
  2. `sumP_0  "व"  sum P_१` च्या किंमती काढा.
  3. किंमत निर्देशांक (P०१) काढा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×