हिंदी

विपणन मिश्र म्हणजे काय? - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विपणन मिश्र म्हणजे काय?

लघु उत्तरीय

उत्तर

विपणनाच्या विविध घटकांचे एकत्रीकरण म्हणजे विपणन मिश्र होय. या घटकांचे एकत्रीकरण व नियंत्रण करुन व्यवसाय विशिष्ट बाजारातून अपेक्षित परिणाम साध्य करतो. म्हणजेच विपणन मिश्र म्हणजे योग्य वस्तु, योग्य वेळी, योग्य किमतीला योग्य ठिकाणी उपलब्ध करणे होय. ते विपणनाचे अत्यंत महत्त्वाचे असे एक साधन आहे. सन १९६० मध्ये ए. जे. मॅकार्थी यांनी विपणन मिश्रणाचे चार घटक (4Ps) सांगितले. सन १९८१ मध्ये बूम्स अँन्ड बिटनर यांनी ४Ps या तत्त्वामध्ये आणखीन नवीन तीन घटक ३Ps यांची भर घातली.

shaalaa.com
विपणन (Marketing)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×