Advertisements
Advertisements
Question
विपणन मिश्र म्हणजे काय?
Short Answer
Solution
विपणनाच्या विविध घटकांचे एकत्रीकरण म्हणजे विपणन मिश्र होय. या घटकांचे एकत्रीकरण व नियंत्रण करुन व्यवसाय विशिष्ट बाजारातून अपेक्षित परिणाम साध्य करतो. म्हणजेच विपणन मिश्र म्हणजे योग्य वस्तु, योग्य वेळी, योग्य किमतीला योग्य ठिकाणी उपलब्ध करणे होय. ते विपणनाचे अत्यंत महत्त्वाचे असे एक साधन आहे. सन १९६० मध्ये ए. जे. मॅकार्थी यांनी विपणन मिश्रणाचे चार घटक (4Ps) सांगितले. सन १९८१ मध्ये बूम्स अँन्ड बिटनर यांनी ४Ps या तत्त्वामध्ये आणखीन नवीन तीन घटक ३Ps यांची भर घातली.
shaalaa.com
विपणन (Marketing)
Is there an error in this question or solution?