Advertisements
Advertisements
Question
विपणी (मार्केट) हा शब्द लॅटिन भाषेतील 'मार्केट्स' शब्दापासून आलेला आहे.
Options
बरोबर
चूक
MCQ
True or False
Solution
वरील विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील ''मार्केट्स'' या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ ''व्यापार करणे, “मालाची खरेदी-विक्री करणे'' किंवा ''व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा'' असा होतो. साध्या-सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, विपणी हे असे ठिकाण आहे जेथे दोन किंवा अधिक व्यक्ती (पक्ष) खरेदी व विक्रीच्या कार्यात गुंतलेले असतात.
shaalaa.com
विपणन (Marketing)
Is there an error in this question or solution?