Advertisements
Advertisements
प्रश्न
विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा.
x2 - 4x + 4 = 0
योग
उत्तर
x2 - 4x + 4 = 0 ची ax2 + bx + c - 0 शी तुलना करून,
a = 1, b = - 4, c = 4
Δ = b2 - 4ac
= (- 4)2 - 4 × 1 × 4
= 16 - 16 = 0
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत.
shaalaa.com
वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा.
2y2 - 7x + 2 = 0
विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा.
m2 + 2m + 9 = 0
जर 2 आणि 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत, तर वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:
कृती:
समजा α = 2 आणि β = 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत.
मिळणारे वर्गसमीकरण;
x2 − (α + β)x + αβ = 0
∴ `"x"^2 - (2 + square)"x" + square xx 5 = 0`
∴ `"x"^2 - square"x" + square = 0`